प्रतिलिपि सेल्फ़ पब्लिशिंग गाईड

प्रतिलिपि मराठी

प्रतिलिपि सेल्फ़ पब्लिशिंग गाईड
(100)
वाचक संख्या − 1112
वाचा

सारांश

प्रतिलिपिवर साहित्य स्व-प्रकशित करणे सोपे आहे. ह्या लेखात आम्ही सोप्या पद्धतीने साहित्य प्रकाशित करण्याची कृती देत आहोत. सर्वप्रथम आपल्या अँड्रॉईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जा आणि प्रतिलिपिचे ...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Vilas Sawant
प्रतिलिपी ॲप खुप म्हणजे खुप मस्त आहे ... एकापेक्षा एक कथा, सहित्य, अनुभव, वाचायला भेटतात .. व या ॲप मुळे वाचनाची गोडी निर्माण होते .. खरच आभारी आहे कि तुम्ही हे इतके सुंदर ॲप निर्माण करुन लोकांच्याप्रयंत पोहचवलात .
प्रियांका एस
प्रतिलिपीचे मनपासून खूप आभार.... मनातल्या भावना शब्दात मांडता येतात आणि त्या वाचकांपर्यंत खूप सहज पोहचतात...
Swati manerkar
प्रतिलिपी हे app खुप् छान आहे.हे ऍप अँड्रॉईड मोबाईलवर डाउनलोड केले असल्यामुळे iphone वर डावुनलोड होत नाही आहे.ह्याला काही दूसरा मार्ग आहे का
ज्योती
कोळशाच्या खाणीतून हिरा निघतो....तसेच कार्य प्रतिलिपी टीमने केले....मनातील भावना, वेदना, विरह शब्दाच्या रुपात मांडण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं... त्या बद्दल जेवढे आभार मानले तेवढे कमीच....स्वतःच्या लिखाणातून इतरांच्या मनात उतरण्याचा एक हृदयस्पर्शी मार्ग म्हणजे...माझी प्रतिलिपी...आभारी आहे...🙏🙏
Jyoti Taral
nice app. but मला प्रतिलिपि marathi language madhe hawe aahe.. pn marathi language select karun sudha indirect dusrya language madhe pratilipi open hote.. plz yache correction karun dya thank you..
आकाश
1)ब्लॉक करता यायला पाहिजे. 2)msg करता यायला पाहिजे 3)privacy फेसबुक सारखी असायला पाहिजे म्हणजे कोणी काय बघितलं पाहिजे काय नाही ते ठरवता आलं पाहिजे 4)किती लोकांनी वाचलं हे तेव्हाच कळलं पाहिजे
प्रत्युत्तर
बिपिन सरोदे
प्रतिलिपिच्या प्रशंसे करीता काही शब्दच नाही. एक सुंदर अॅप एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे साहित्य वाचायला मिळत. प्रतिलिपि टीमचे करावे तितके आभार ते कमीच कारण आपण आमच्या सारख्या असंख्य कवी व लेखकांना जे व्यासपीठ उपलब्ध करून दिली त्यातही बर्‍याच भाषांमध्ये ते यार्पुवी कुणीही करून दिले नाही. प्रतिलिपि टीमच्या डोक्यातील या भन्नाट आयडीया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता प्रश्न हा उद्भवतो की मी एक स्टार का कमी दिला. मागील काही दिवसात माझ्या असे लक्षात आले की, काही नको ते साहित्य प्रतिलिपि च्या फ्रंट पेज वर झळकत होते. प्रतिलिपि हे सदर सर्व प्रकारच्या वाचक वर्गा करीता आहे. इथे लहानपणापासून मला मोठ्यांपर्यंत साहित्य उपलब्ध आहे अशा परिस्थितीत जर एखादे चुकीचे साहीत्य लहानांच्या हाती लागले तर त्यांच्या बाल मनावर काय परिणाम होईल. याचा विचार आपण करायला हवा. तरिही आपणास माझी नम्र विनंती आहे की कुठलेही साहित्य प्रकाशित झाल्यावर आपल्या टीमचे त्यावर लक्ष असायला हवे. तसेच आपल्या मंचावर वेगवेगळे विभाग असायला हवे जसे कविता, लघुकथा, दिर्घ कथा, कादंबरी वैगरे जेणेकरून आपल्याला जे वाचायला आवडत ते वाचक सहज वाचू शकेल. आपला एक प्रशंसक
Archana D. Patil
खरं तर लिखाणाला व्यास पीठ मिळावं व त्याला एक चांगला वाचक वर्ग मिळावा इतकीच अपेक्षा असते. छान आहे ,प्रत्येक शैलीला न्याय मिळेल असे विभाग केले आहेत .त्या मुळे लिखाण व वाचन सोपे जाते. यासाठी टीम प्रतिलिपीचे मनापासून धन्यवाद !
धिरज सकुंडे
प्रिय प्रतिलिपी, तुमच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेसाठी खूप खूप धन्यवाद. आता वेळ आली आहे की तुम्ही हे अँप अजून चांगलं करावं. कथेच्या कव्हरला हाय क्वालिटी ठेवता आलं तर खूप छान होईल. पुढचा भाग बनावा या साठी बटन दिल्यास वाचकांना सोपं होईल. आणि हो, जमल्यास जस युट्युब फॅन फेस्ट असत तस काही जमतंय का बघा. लेखक आणि वाचक दुप्पट होतील याची गॅरंटी.
किरण कोतवाल
नवीन कवी आणि लेखकांना एक मस्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले म्हणून आपले आभार. डिस्प्ले मधे लेख आणि कविता भाग वेगवेगळे करून द्यावेत ही प्रेमळ विनंती. अनेक भागात प्रकाशित कथा लेख यासाठी एक फोल्डर दिल्याने वाचकांना कोणता एक भाग दिसत नाही आहे अशी ओरड करावी लागणार नाही. विषयानुसार फोल्डर दिल्यास उत्तम. किती लोक वाचताहेत हे डिस्प्ले करण्यासाठी डोळ्यात आकडे दर्शविल्यास अधिक आकर्षक वाटेल. वाचक संख्या डिजिटल आकडे सतत आपोआपच अपडेट होणारी अपडेट सिस्टीम कार्यान्वित केल्यास दुग्ध शर्करा योग होईल. अजूनही आकर्षक होण्यासाठी वाव आहे म्हणून मी एक स्टार कमी दिला असला तरी जे दिले आहे ते उत्तम आहे. आपल्या उपक्रमात मला सहभागी करून घेतले त्या बद्दल मनापासून आभार.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.