प्रवास

योगेश पाईकराव

प्रवास
(96)
वाचक संख्या − 9883
वाचा

सारांश

कधी कधी आपण उगाच फिरायला गेलो किवां एखादा प्रवास केला तर कांहींसा अनुभव येतोच , तो वाईट हि असू शकतो ,चांगला असू शकतो ,विचित्र असू शकतो. पण तो विस्मरणीय असतो असं बहुदा होत नाही. माझ्या बद्दल मात्र या उलट होत असत मी प्रवास केला कि काही ना काही विस्मरणीय अशी गोष्ट होऊन जाते कि मला ती शब्दात मांडावीशी वाटते. म्हणून मी आज अशीच एक प्रवासाची गोष्ट लिहिण्याचा पहिला प्रवास सुरु करत आहे.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Trupti More
छान , शेवट कळला नाही
Viraj
jastch filmy but ok ok katha .. best of luck
mahendra pawar
शेवट काय आहे ते समजले नाही....
shama sawant
shewat kalalach nahi katha purn karawi
प्रत्युत्तर
pranjal
काही कळल नाही...
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.