प्रारंभ : भाग १

डॉ. प्रथमेश कोटगी

प्रारंभ : भाग १
(143)
वाचक संख्या − 14997
वाचा

सारांश

सदर कथानक विवेक नावाच्या डॉक्टर भोवती फिरते. सरळ चाललेल्या त्याच्या आयुष्यात अचानक असे वळण, असे प्रसंग येतात की त्याला काय चालू आहे हे समजतच नाही. अशा घटना घडतात की त्याची संगती त्याला लावता नाही येत. कथा जसजशी पुढे सरकेल तसे तो ही कोडी कसे सोडवतो हे स्पष्ट होईलच ! आशा करतो तुम्हाला हा भाग वाचण्यास आवडेल. सर्व सूचनांचे स्वागत !

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Pramod Walunj
तुमच्या कथा मला खिळवून ठेवतात तुम्ही असेच नवनवीन कथा लिहून पुढे जावं हीच मनापासून शुभेच्छा
प्रत्युत्तर
Kiran Wagh
ठीक होती story
Mangesh nikale
उत्कंठा वाढत चाललीये.... पहिला भाग खूप छान..
Santosh
santosh bandare
अप्रतिम ............ सस्पेंस आहे ह्या कथेमध्ये.
Ram Nisal
अप्रतिम डॉक्टर साहेब आम्ही वाट बघत आहोत पुढील भागाची लवकर प्रकाशित करा कृपया
Prajakta BIPIN Mohite
छान वाटली कथा. पुढिल भाग लवकर येऊ दे
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.