प्रेमांकुर (पूर्ण)

किशोर टपाल

प्रेमांकुर (पूर्ण)
(110)
वाचक संख्या − 13748
वाचा

सारांश

आजच्या आधुनिक युगात करिअर , नोकरी आणि घर यांच्यात समतोल साधून प्रगतीच्या वाटचालीचा प्रवास करत असलेल्या स्त्रीची कथा जी घरातील मोठी मुलगी असल्याकारणाने वडिलांवर येणा-या जबाबदा-या आणि त्या स्वीकारुन त्यांचा आदर आणि प्रेमापोटी त्यांनी, तिच्यासाठी निवडलेल्या मुलाशी लग्न तर करते पण नविन लग्नाची नवलाई सहा महिन्यातच ओसरल्यानंतर त्याच्या स्वभावाचे रागीट , संशयीवृत्ती असे एक -एक कंगोरे जसे जसे तिच्यासमोर येत जातात, तस-तशी ती त्याच्या मनापासून दूर होत जाते. तिच्या मनात जो प्रेमांकुर न फुलता कोमेजून जाण्याच्या मार्गावर असताना तिच्या आयुष्यात त्या प्रेमांकुराला नविन पालवी बहरुन आल्यावर तो मिळवण्यासाठी जुन्या रुढी - परंपरेच्या परिघाबाहेर जाऊन तिने निवडलेला नविन पर्याय - याचा रोमांचक प्रवास...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Shubhangi Gade
very nice
प्रत्युत्तर
Pushpa Morvekar
छान
प्रत्युत्तर
Zinat Shaikh
khupch chan
प्रत्युत्तर
vaibhv
खूपच छान
प्रत्युत्तर
αα∂єѕн мєнтα
छान 👌
प्रत्युत्तर
Bhanaji Chavan
खुपच छान
प्रत्युत्तर
Vandana Chavan
khup sundar
प्रत्युत्तर
Hemangi Kumbhar
Khupach chaan
प्रत्युत्तर
Swapna Dalvi
farach chan n unique story ahe
प्रत्युत्तर
reshma chavan
खूप सुंदर
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.