प्रेम की यातना

निलेश शिपलकर

प्रेम की यातना
(26)
वाचक संख्या − 3407
वाचा

सारांश

तो अन ती, ठरलेली वेळ , ठरलेलं ठिकाण. त्याला तिची वाट पाहायला नेहमीच आवडायचं, तिलाही त्याला आपली वाट पाहताना स्वतःच्याच विचारात गुंग होताना पाहायला आवडायचं आणि लपून त्याच्या मागे जाऊन कानात हळूच "हॅलो, आहे का घरी?" म्हणायला खूप मज्जा वाटायची. तो दचकन आपल्या तंद्रीतून बाहेर यायचा अन तीच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहतच राहायचा.अशाप्रकारे कि जणू पुढच्या क्षणी हा चेहरा त्याला कधीच दिसणार नाही म्हणून नजरेत साठवून घेतोय कि काय.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
प्रगती कांबळे
इथे जाती साठी माती खाणारी लोक आहेत म्हटल्यावर प्रेमाचा खून होणार च😠😢
Minakshi Mhatre
as usual "jaaaat"😶.chan ahe story
Amol Sudhakar Shimpi
खुपच सुंदर नि भावस्पर्शी लघुकथा.
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.