प्रेम हे

उर्मी

प्रेम हे
(490)
वाचक संख्या − 17578
वाचा

सारांश

एकमेकांच्या केसेस शेअर करणं पासून सुरु झालेला हा प्रवास, एकमेकांच्या मिठीत जाण्यापर्यंत मस्त पोहचला. ग्रुपमध्ये कळल्यापासून तर उत्साहच होता. पार्ट्या, केसेस, धमाल, मस्ती... अनन्याच्या घरी अक्षय पसंत होता. दोन्ही घरं खूष होती. दोघांनी ठरवलेलं; करिअरवर आता पूर्ण लक्ष द्यायचं. वकील म्हणून स्वतःला एस्टॅब्लीश करायचं... एकदा करिअरमध्ये सेट झालो की, लग्न करायचं... इतरांच्या प्रेमात असतात तशा, यांच्याही प्रेमात कुरबुरीही होत्या, अबोला होता... पण एकमेकांबद्दल ओढ होती. तीन चार वर्षे प्रेमातले सगळे मूड ते अनुभवत होते. पण यावेळी मात्र एका केसमध्ये दोघांच्या फर्म्स एकमेकांविरुद्ध होत्या. अनन्याला विश्वास होता की केस तेच जिंकणार! तर अनन्यासमोर कसं हरायचं म्हणून अक्षय आकाशपाताळ एक करायला तयार झालेला. कोर्टात त्या केसच्या पहिल्या तारखेला ते दोघंही समोरासमोर विरुद्ध म्हणून आले.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Vrushali Pol
khupch bhari love story
प्रत्युत्तर
Sneha Salve
khupach sundar story ahe mam
kokan katta
Please share your Bhim no.. So that we will transfer it to your account.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.