'प्लॅनचेट....'

Apurva Deshmukh

'प्लॅनचेट....'
(29)
वाचक संख्या − 1015
वाचा

सारांश

कॉफी संपवून मळकट कपडे आणि झाडू, कापडं, असे आवश्यक सगळे हत्यार घेऊन कामाला लागले. भराभर हात सुरू झाला .किती ,कुठे आणि काय -काय पुसावं ?,असं अधीर झालेले मन .पण कमालच झाली .कल्पना केलेल्या वेळेच्या आतच सगळी साफ सफाई आटोपली.                शेवटची एक संदूक राहिलेली .सहज उघडून पाहिलं आणि हाती लागलं ....ते ...                       "  प्लॅनचेट ?"

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
नंदकिशोर गायकवाड
कथा मनाला गुंतवून ठेवते. पुढे काय अशी उत्सुकता टिकून राहते.
Kavita@1998
wow nice pn खरचं अस काही घडत का
प्रत्युत्तर
Ashish Ikhar
खुप सुंदर
प्रत्युत्तर
Pratik Patole
khatha kharach khup surekh ani shewat pn khup sundar kela tumhi
प्रत्युत्तर
प्रा.संदिप
वा! छान होती भयकथा
प्रत्युत्तर
DrKranti Shinde
मस्त वाटली कथा. मी कॉलेज मध्ये असताना प्लॅनचेट बद्दल खुप वाचाल होतं पण ट्राई करण्याच कधी धाडस नाही झालं.
प्रत्युत्तर
सुरभी घोडके
छान.....हे प्लँनचेट काय आसते
प्रत्युत्तर
Gopi Bhosale
व्वा, लिखाणाचा फ्लो चांगला आहे आणि शेवटही आवडला.
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.