बोरगाव फाटा एक झपाटलेले ठिकाण भाग ७

धीरजकुमार रामकिसन साळुंके

बोरगाव फाटा एक झपाटलेले ठिकाण भाग ७
(338)
वाचक संख्या − 21601
वाचा

सारांश

विठ्ठल ढाबेवाल्याची गोष्ट खरी मानून चालले असता रामभाऊ मी धाब्यावर येण्या आधीपासूनच भुत होता .काय तो मी दिलेले औषध पिऊन तर मेला नसेल ना ? मी अगदी गोंधळून गेलो होतो . पण रामभाऊ सर्वांसाठी चहा घेऊन आला होता अगदी विठ्ठल ढाबेवाल्याने सांगितल्याप्रमाणे . विठ्ठल ढाबेवाला मला रामभाऊंच्या भूताविषयी खरे बोलला की खोटे ते आता त्या मुलाने चहा पिल्यावरच मला कळणार होते .त्यामुळे मी त्या मुलाने चहा पिण्याची वाट पाहू लागलो

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
AnamikA G
समजली नाही कथा
Surekha Kale
khup confusion pan ahe ...ani interesting pan
Vaishanavi Lohokare
khup wait kela hya bhaga sathi. mastch. roj update kela ka pahat hote thanks mast aahe story
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.