बोरगाव फाटा एक झपाटलेले ठिकाण भाग -3

धीरजकुमार रामकिसन साळुंके

बोरगाव फाटा एक  झपाटलेले ठिकाण  भाग -3
(249)
वाचक संख्या − 27041
वाचा

सारांश

तोच त्याच्या लक्षात आले की, भुतांचे पाय उलटे असतात. बंटीने त्याचे पाय बघण्याचे ठरवले. बंटीने एकदम किंचाळून गाडी थांबवली आणि म्हणाला, "आईशप्पत, काय चावले की पायाला.’’ बंटी आपला पाय खाजवू लागला. त्याने मोबाईलचा टॉर्च काढला आणि आपल्या पायावर त्याच्या उजेडात पाहिले आणि हळूच मंगेशच्या पायाकडे पाहिले आणि कायययययययययय

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
GANESH RAWADE
एकदम खतरनाक
प्रत्युत्तर
Mangesh nikale
काय राव..... मी एवढ्या चांगल्या प्रतिक्रिया देतो, भूता साठी दुसरं नाव नाही सुचलं का? 😂😂
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.