भुताटकी

प्रणाली देशमुख

भुताटकी
(239)
वाचक संख्या − 11314
वाचा

सारांश

तिला खोलीपर्यंत सोडणाऱ्या एका बाईने पाण्याचं तपेलं आणलं . तिच्या हातातून पाणी घेतांना सुमित्राची नजर घुंगटाच्या आत गेली आणि .....तिला जोराचा धक्का बसला ....हात कापू लागले .....अंग गार पडलं . नक्की कुठे आलोय आपण ? ती परत बघून खात्री करणार इतक्यात तिथल्या म्हातारीने तिला बाहेर पाठवले . सुमित्राचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना ", घुंगटाच्या आत तिला कवटी दिसली ....दात बाहेर आलेले ..

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
rahul salve
लय भारी राव...👍👌
प्रशांत कामडे
छान मनोरंजन कथा लिहली
Ganesh Salaskar
छान आहे. सगळेच आत्मे त्रास देत नाही हे यातून जाणवते.
K Joshi
खूप छान कथा
Ravan Bharati
hi Katha aamhala aamchi aaji sangaychi
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.