भूक

Mohini Shejwal

भूक
(25)
वाचक संख्या − 143
वाचा

सारांश

घोळका करून उभे असलेल्या लोकांपैकी एक मोठा भिकारी मुलगा घाई घाईने धावत पुढे आला .सर्वांना वाटले की तो तिला उचलून दवाखान्यात नेईल .परंतु तो तिच्या हातातून सुटून पडलेला वडापाव खाऊ लागला .

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Rajesh Kore
अन्न उष्ट टाकताना केव्हाही लक्षात ठेवावे की आपण तीन जणांचा अपमान करतोय..आई/स्वैपाकी - मेहनतीचा, वडील- कमाईचा,शेतकरी- घामाचा..
प्रत्युत्तर
Rajeev Mandal
Wah Wah Kya khub likha h aapne 👌👌👌👏👏👏
प्रत्युत्तर
भूषण तांबे
heart touching story ahe... khupch sundar.... awesome...
प्रत्युत्तर
Shashikant Harisangam
लग्न समारंभात,मोठमोठ्या वाढदिवसात वाया जाणारे अन्न खरेतर कुणाच्या तरी पोटात जायला हवे. पण जातू कचरा गाडीत. अन्न हे पूर्ण बम्ह मानतो. पण नकळत त्याला शुन्यात टाकतो. अाता असे हाॅटेल अाणि समारंभातून वाया जाणारे अन्न जमा करुन गरजूच्या मुखायर्यंत पोहचवण्यासाठी सामाजिक संस्था पुढं येतायत. पण प्रभावानं हे व्हायला हवं.असो.कथा सामाजिक प्रश्नाचा वेध घेणारी
प्रत्युत्तर
भाऊसाहेब भदाणे
लिखाण तर वास्तव आहे.
प्रत्युत्तर
संजय रोंघे
खूप छान
प्रत्युत्तर
Sonu Sharma
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐बहुत बहुत ही शानदार रचना प्रस्तुत की है जी    ⭐⭐⭐⭐ ⭐बहुत बहुत धन्यवाद जी आपका  ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
प्रत्युत्तर
सुरेखा ठाणेकर
वाचताना वास्तव उभे ठाकले.....निःशब्द🙏🙏
भयंकर आहे पण वास्तव आहे
प्रत्युत्तर
लालसिंग वैराट
काळजात रुतत जाणार वास्तव लेखन. मनाला हुरहूर लावून जाणारं.
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.