भूतांची दुनिया

Nandini Nitesh Rajapurkar

भूतांची दुनिया
(224)
वाचक संख्या − 6385
वाचा

सारांश

भूतांच्या दुनियेची एक मजेशीर सफर..आपण जस भुतांना वैतागतो तस भुत पण माणसांना वैतागतात का..??

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
शिवभक्त गायखे
बाबा काय रे हे हसून हसून पार माझा आतड्या बाहेर आल्या आनि बरगाड्यांचा ताशा वाजयला लागला 😜🤣🤣
प्रत्युत्तर
ashok whanmane
व्वा व्वा, किती अफलातून लिहिता हो. भन्नाट आयडीया. म्हणजे भुतेही मानवाला टाळतात किंवा भितात. परंतु मलाहि एक भुत भेटले होते. माझा पाठलागच करत होते.मात्र मला कुठलाही त्रास देत नव्हते. माझ्याकडे जेवणाचा डबा होता आणि त्यात मटन होते. मटनाच्या वासाने भुत माझ्या मागे मागे येत होते. मी एका छोट्याशा पुलावर आलो. मात्र भुताने त्याचा खेळ चालू केला. मला मात्र पुलाच्या पुढेच जाऊन देईना. बर्याच वेळानंतर एक खेडूत बाबा समोरून येत होते। मला त्यानी जोरात विचारले ईथे का बसलास. मी सांगितले मला कोणतर पुढे जाऊन देत नाही. तेव्हा बाबांनी विचारले तुझ्या हातात काय आहे. मी म्हटले मटनाचे जेवण आहे। त्यानी मला ताबडतोब मटन पुलावरून खाली फेकण्यास सांगितले. मी म्हटले आम्हाला जेवण्यासाठी काहिच कोरड्यास राहणार नाही. तेव्हा तू लहान आहेस. तुला काही कळत नाही. मटन जर नाही टाकले तर सकाळ पर्यंत इथेच थांबावे लागेल। मटन टाक .मी माझ्या गड्याकडून दुसरे जेवण पाठवितो. पत्ता सांगितल्यावर मी उठलो व चालू लागलो व वस्तीवर गेलो.नंतर मला कळले की भुताची वासना मटनावर होती. व जे काही संकट होते ते टळले गेले.
Bhimesh Fuljale
khup sunder pn vachtakshni smpun pn geli thodi prt lambvli asti TR anki chan vatli asti
Shilpa Dhanawade
भारी विषय आहे
Abhi Thakre
एकदम भारी आहे भुतांची दुनिया. हासून हासून पोट दुखतंय...भुतांची नाव पण मस्तच..सौ.खवीस आणि mr.खवीस..हाहाहा😂😂😂😂🤣🤣😂😂😂😂
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.