मंतरलेल्या राती (एक अनोखी प्रेमकथा-भाग १)

प्रदिप बडदे

मंतरलेल्या राती (एक अनोखी प्रेमकथा-भाग १)
(65)
वाचक संख्या − 10205
वाचा

सारांश

बेधुंद पावसात आपलं दु:ख व्यक्त करण्यासारखं दुसरं सुख या जगात शोधून सापडणार नाही हे प्रतीकला जाणवले. पाणी हे जीवन असले तरी आसवांचा सडा रातीला बरसत असताना त्या आसवांचा जीवनाशी किती घनिष्ठ संबंध आहे हे ही कळते. दुःख आणि जगणे हे एका पातळीवर तसेच सुख आणि प्रणय हे दुसय्रा पातळीवर. किती विसंगती आहे ना! एकमेकांच्या जवळ असूनदेखील सुख वेगळे आणि दुःख वेगळे त्याप्रमाणेच जीवन आणि प्रणय....!

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
स्वाती गावडे
sunder
प्रत्युत्तर
रुपाली सपाटे
छानं सुंदर शब्दशैली ...👌👌
Manraj Ishi
ajunahi next part disat nhi ahe
Deepak Jatkar
good
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.