मणिमेघला

उर्मिला देवेन

मणिमेघला
(161)
वाचक संख्या − 5605
वाचा

सारांश

समुंद्रगुप्त मणिमेघला ह्यांची प्रेम कथा.. महान योद्धा, उत्कृष्ट प्रशासक समुन्द्रगुप्त हा साहित्य व कलाप्रेमी सम्राट कसा झाला मणिमेघलाच्या प्रेमात .. ?

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
akshay
तुम्ही सगळं चांगलं लिहिलंय पण समुद्रगुप्तची तुलना नेपोलियन सोबत करायला नको होती. समुद्रगुप्त खूप महान सम्राट होता नेपोलियन देखील जरी सम्राट होता पण तो रशिया मधे त्याच स्वतःच सैन्य बर्फाच्या वेढ्यात सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेला होता. आपण अशा महान भारतीय राजांची तुलना परकीय राजांसोबत का करायची ? भारतीय राजांच कर्तृत्व समजून देण्यासाठी त्यांची परकीय राजांसोबत तुलना करण्याची गरज नाहीये.
सोनाली भवार
अप्रतिम कहानी लिहीलीत आपण👌👌😻😻
Madhukar Nikam
ज्या पहिल्या बाजीराव पेशव्याच्या आयुष्यातील "मस्तानी" चे झाले .तसेच राणीचे देखील झाले.
Vasudha Pathare
सुंदर कथा समुद्रगुप्त राजा बद्दल काही माहिती मिळाली नव्हती ती मिळाली छान सादरीकरण
प्रत्युत्तर
Smita Patil
खुप छान. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.