महाराणी शर्मिष्ठा...।

Vaishu Patil

महाराणी शर्मिष्ठा...।
(52)
वाचक संख्या − 3246
वाचा

सारांश

एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा केलेला मत्सर,पण शेवटी सत्याचा विजय होतो...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Santosh Desai
मी वि.स.खांडेकर यांची ययाति वाचली आहे. पण मला पात्रांच्या अदलाबदली बाबत नाही बोलायचे. कारण मला ययाति वाचून जवळपास बारा वर्षे झाली आहेत. असो पण तुम्ही खूप छान लिहिला आहात. इथे पात्रांच्या अदलाबदली चा प्रश्न नाही येत. तुम्ही जरा ययाति देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या जागी सामान्य व्यक्तींना बघितले तर पात्रापेक्षा त्या पत्राच्या भावनेला असलेले महत्व लक्षात येते. तुम्ही ज्या प्रकारे सुरुवात केली आहे ते पाहता तुम्ही खूप मोठी कादंबरी लिहीत आहात असा भास झाला. पण तुम्ही कथा खूपच लवकर आटोपती घेतली.एक वाचक आणि तुमच्या लेखनाचा होऊ पाहणारा चाहता म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही ययाति वाचावी आणि तुम्ही शर्मिष्ठा आणि देवयानी या दोन पात्रांच्या दृष्टीकोनातून बघणारे लेखन करावे. बाकी कथेबाबत बोलायचे झाल्यास तुमच्या लेखनामधून तुमच्या प्रतिभेची चुणूक दिसतेच. तुमची या प्रतिभेला तुम्ही पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करावा यासाठी खूप खूप शुभेच्छा
प्रत्युत्तर
Rajnee Dharpure
deavane mala prem dile.pan te andharatach karnyachi mubha dili.jase akhadya strila bahumulya dagina milava va tine to andharatach ghalava.ase shàrmisthane bolale aahe.mi yayaati vachale aahe.va tyat devayanine tila dasi banavun thevale hote.
Kalpana Nagare
mam yayati kadmbari wacha ....tumhi j lihil te patat nahi.......sry for this
Ankita Todankar
chaan
प्रत्युत्तर
Manohar Bheandekar
खरं आहे शेवटी विजय हा सत्याचाच होतो
प्रत्युत्तर
jayshree lokhande
khup chhan lihilay. pan kahi kahi thikani sharmishtha chya aiwaji devyani hot.
प्रत्युत्तर
Rupa chaudhari
छान लिहिलंय. या विषयावर आणखी वाचायला खूप आवडेल.
प्रत्युत्तर
nisar mujawar
खुप सुंदर , कथा
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.