महाराष्ट्र धर्म वाढवावा

Amruta Khanderao

महाराष्ट्र धर्म वाढवावा
(1)
वाचक संख्या − 161
वाचा

सारांश

समर्थ रामदास हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महत्त्वाचे नाव. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हनुमानाची मंदिरे आणि व्यायामशाळा बांधल्या. त्यांच्या जीवनात त्यांचा एका मुस्लिम कुटुंबाशी संपर्क येतो आणि त्यानंतर अत्यंत दूरदृष्टीने ते शिवाजी राजांनाएक निर्णय घ्यायला लावतात. त्यातून महाराष्ट्राचे एक आदर्श रूपसमोर येते. हिंदू आणि मुस्लिमांची धर्मस्थळे महाराष्ट्रभर एकाच जागी बांधली जातात. अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Meghana Tepale
Khup chan
प्रत्युत्तर
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.