माईन्ड इट # 'डाऊट '

उर्मी

माईन्ड इट # 'डाऊट '
(353)
वाचक संख्या − 20527
वाचा

सारांश

ठरवून एखाद्याला मानसिक त्रास देणं, किंवा सारखी आपली मतं, विचारं, कृत्या त्याच्यावर बळजबरीने लादणं ही एक प्रकारची हिंसाच आहे... मानसिक हिंसा... बाहेरच्या आजाराचे निदान अद्ययावत विज्ञानाने करता येणं शक्य झालंय. पण मनाचं काय?...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
swabhaswabha
Urmi , tumacha mobile no deta ka pl?majha dete 9920375153Kadhihi bolu shakata..Mi tumachi katha vachali. changlach lihita tumhi.Ase prasang ghara gharat ahet.M7mbait vegala chitra ahe kahi kutumbat. Apan nakkich bolu ya.
Kaveri Salve
अगदी सुंदर कथा आहे.. मी देखील टीनएज मध्ये आहे त्यामुळे या परिष्टीतिशी अगदी साम्य जाणवले.. अनेक मनात दडलेल्या गोष्टी आई ला सांगव्याष्या वाटतात मात्र ती पुन्हा संशय घेईन या भीतीने अनेक गोष्टी मनातच दाडल्या जातात..आणि हा लपाछपी चा खेळ सुरू होतो... मुलांचीही अपेक्षा हीच असते की आईने लगेचच रिअँक्ट न होता समजून घ्यावं.. नेहमेची प्रतिक्रिया जर ठरलेली असेल तर मुलांनाही सांगताना दडपण येत आणि संगण्यापरी ती गोष्ट लपवलेली च बरी ही समज होऊन जाते ..आणि सवयही..!
कविता दातार
तरूण मुलामुलींवर आईवडिल असा सारखा संशय घेत राहीले तर ते नक्कीच बंड करून उठतात. त्यापेक्षा त्यांना विश्वासात घेउन बर्‍यावाईटाची समज द्यावी. बोध घेण्यासारखी कथा👌👌
Nikita Jadhav
nice story
प्रत्युत्तर
Sunil Thorve
विषय अतिशय उत्तमरीत्या मांडलाय. आयुष्याला चांगले वाईट वळण तरूपणातच लागते. हे आईवडीलांना त्यांच्या अनुभवाने माहित असतं म्हणून आपल्या मुलांचे भवितव्य बिघडू नये यासाठी मुलांवरील प्रेमापोटी आईवडील संशय आणि काळजी घेत असतात. ते काही आपले वैरी नसतात. आईवडील आपल्या मुलांचे जेवढा चांगले विचार करतात तेवढा कोणीही करू शकत नाही. याची जाणीव असेलेली मुलं आईवडीलांच्या काळजीचा वेगळा अर्थ लावून वाईट वाटून घेत नाहीत. ज्यांना जाणीव नसते त्यांना स्वतः आईवडील झाल्यावर कळते.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.