म्हातारी

अशोक माळी

म्हातारी
(785)
वाचक संख्या − 32699
वाचा

सारांश

( हि कथा डॉ.अशोक माळींच्या गोष्टी_छोट्या_डोंगराएवढ्या या काळजाला हात घालणाऱ्या पुस्तकातील आहे....) बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली. "ए ...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
RAMCHANDRA RANE
माजोरडे व्हाईट कोलर लोक साले फर्स्टक्लास स्वताला समजतात श्रीमंत समजतात पण रस्त्यावर घासाघीस करतात साले रिक्षाने प्रवास केल्यावर एक रुपयासाठी भांडतात ,शौचालयात पडलेला रुपया काढून घेणारी हि जमात,खर हि लोक जम कंजूष असतात .पण खरे आहे अल्पायुषी असतात दीर्घायुषी नसतात कारण देवाचीच ती निर्मिती आहे सगळेच सर्वगुणसंपन्न असतील तर जगाचे सायकल कसे चालेल जगरहाट हो!
YOGESH D. L. RAUT
...........................गु खाऊ व्यवस्थेचा परिणाम आहे हो हा😡
सौ नंदा कांबळे
तुमची कथा ही कथा नसून सत्य आहे कारण मी ऐक गृहिणी आहे आठवडी बाजारात जात असते तिथे खेड्याच्या शेतकरी महिला त्यांचा भाजीपाला विकायला आणतात त्यांची जी अवस्था मी बघते ते पूर्ण वर्णन या कथेत आहे . आपण एक किंवा अर्ध्या तासासाठी बाजारात जातो तिथलचे वातावरणात आपला जीव घुटमळतो आणि त्या भाजीवल्या तिथेच वेळ मिळाला तर दोन घास खातात बाजारात गटार साचलेले असते गवत असते तरीही तिथे दिवसभर उन्हात त्यांना भाजीपाला विकत बसावं लागतं . खूप छान लिहिलंय अशा अनुभवातूनच जनतेचा दृष्टिकोन बदलू शकतो . 🙏🙏
Ramdas Kokitkar
अतिशय मोजक्या शब्दात शेतकऱ्याच्या समस्यांवर आपण बोट ठेवलात.आपण 15आगाष्टला जय जवान जय किसान घोषणा करतो खरतर या किसानाच्याक डे शाशनाच बिलकुल लक्ष नाही.शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही.खूप छान लिखाण.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.