रातवा (रहस्यकथा)

चैतन्य रासकर

रातवा (रहस्यकथा)
(1,014)
वाचक संख्या − 49288
वाचा

सारांश

रातवा, रात्री संथपणे पडत राहणारा पाऊस. विचार करून बघा... एका रात्री, पाऊस पडत असताना, तुम्ही एकटेच, चिखलातून, घनदाड झाडांमधून, एका अनोळखी गावात, पहिल्यांदाच जात असताना, रस्ता चुकता, पुढचा रस्ता माहित नसतो, पुढे कसं जायचं कळत नसतं, फोनला नेटवर्क नसतं, आजूबाजूला कोणीच नसतं!! मग तुम्ही काय करणार? तिथेच थांबणार? मागे फिरणार? का पुढे चालत राहणार?

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
kartik pujari
सहिना खूप सही
Udaysinh Shinde
या कथेमध्ये थोडं सांग काल्पनिक चित्र रंगोली दिसतो.... पण कथा वाचताना मात्र खूप मनोरंजक पद्धतीने पुढे वाचावसं वाटतं...
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.