रोडट्रीप

कृतिका भट

रोडट्रीप
(12)
वाचक संख्या − 2328
वाचा

सारांश

रोडट्रीप! अलार्मच्या आधी उठली… पटकन लॉफ्ट वरची मोठी बॅग काढली… कपाट उघडलं जे दिसतील ते कपडे टाकले बॅगेत... ड्रॉवर मधल्या अत्त्यावश्यक टॅग खालच्या वस्तू भरल्या... अगदी ZNMD मध्ये फरहान ने भरलं होता ना ...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Vinod Joshi
कृतिका , तुम्ही पाहिलेले स्वप्न.. खरच प्रत्यक्षात आणा . रोड ट्रिप सारखा आनंद नाही . मी स्वतः लेह लडाख.. भारताचा Golden Quadrilateral Road .. Pune Bhutan Pune .. West coast हरिहरेश्वर ते East coast पोंडेचरी . चेन्नई आणि नुकताच हिमालयात Snow Drive expedition केले आहे . प्रवासात आम्ही खूप आनंदात असतो . प्रयत्न कराच . विनोद जोशी
देशमुख प्रणय
माझ्या सारखे रोड ट्रिप करणारे पण आहेत
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.