" लग्नं"

Mahesh Kolekar

(14)
वाचक संख्या − 199
वाचा

सारांश

ही लहानशी स्टोरी वाचुन तुम्हाला असे वाटेल कि मि कोण तरी लग्न झालेला अनुभवी व्यक्ती असेल. पण नाही माझं अजुन लग्न नाही झालं आणि अजुन माझं वय पण नाही लग्नाचं. माझ्या मित्राच्या बाबतीत त्यांच्या लग्नानंतर होतं असलेले सारके "वाद" पाहुनच मला हे सुचलं. आणि हा छोटासा संदेश तुमच्या पर्यंत पोहचवण्यांचा प्रयत्न करतोय. आवडला तर नक्की कळवा.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
dinesh kadam
nice article
प्रत्युत्तर
Bhagyshri Surwase
khupch chan vichar ahet tuze
प्रत्युत्तर
Priya
अगदी बरोबर..... 👍 संस्कृतीच्या नावाखाली लोकांना आपण काय करतोय हे कळत नाही.... प्रेम खूप पवित्र संकल्पना आहे.....एकदा सगळ्यांनी ती समजून घ्यायला हवी
प्रत्युत्तर
Ganesh Gulve
you are right
प्रत्युत्तर
Kranti Patankar
खरंच असे घडायला हवे. पण माझ्या मते लग्न अॅरेंज असो वा लव मॅरेज, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. एक क्षणही पुरेसा असतो प्रेमात पडायला.
प्रत्युत्तर
सुरभी घोडके
चांगला विचार आणि लिखाण...... पण सत्यात असा विचार कोणी करत नाही...काहीजण देतात मुलांना स्वतंत्र पण सर्वच असा विचार नाही करत
प्रत्युत्तर
Manoj COMMANDO
खूप छान 👍🏻
प्रत्युत्तर
Laxman Bilade
In India rates of divorce in love marriages are much higher than in arranged marriages.
प्रत्युत्तर
Hemangini Ghadge
very nice ani te satya ahe pan saglyana cha marriag nuntar prem nhi hot samajala badla va chi garj ahe 😊👌
प्रत्युत्तर
S I
खुप छान लिहंल आहे.....पण आपल्या या संस्कृतीला हे सगळ मान्य नाही आहे.......ते अजुनही जातीचा विचार करतात..... त्या ना प्रेम म्हणजे काय असत हे समजवण्या पलिकडच आहे.....
प्रत्युत्तर
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.