लव्ह यु लॉट

Ankur Chaudhari

लव्ह यु लॉट
(1)
वाचक संख्या − 27
वाचा

सारांश

मला आलेली आणि मनापासून भावलेली पोस्ट तुमचेही जगायचे राहून गेलेले आयुष्य तुम्हीही कधी तरी जगावे म्हणून मुद्दाम तुम्हाला पाठवत आहे. एक दिवस छानसा फॅशनेबल ड्रेस घातला तर काही फरक पडत नाही. एक दिवस स्लीव्हलेस टॉप घातला म्हणून आभाळ कोसळणार नाही. संसारासाठी मुलांसाठी खूप झगडलात, आता कधी तरी स्वतःसाठीसुद्धा वेळ काढा. सगळ्या पुरुष मित्रांना नम्र आवाहन ,आपली पत्नी, बहीण, भावजया, मैत्रिणी सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि कधी तरीच त्यांना मिळणाऱ्या आनंदात तुम्हीही सहभागी व्हा. समस्त पन्नाशी जवळ पोचलेल्या व पन्नाशी पार केलेल्या महिलांना समर्पित

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.