वचन

स्वप्नील चेचे

वचन
(258)
वाचक संख्या − 13935
वाचा

सारांश

आयुष्य जगताना मनुष्य आपल्या ध्येयांसाठी,स्वप्नांसाठी,आपल्या प्रियजनांच्या सुखासाठी एवढा झपाटून जातो कि तो हे सर्व गाठण्यासाठी जन्म मृत्यूच्या कालचक्रालादेखील काही काळासाठी रोखून धरतो. आपल्या ध्येयपूर्तीची आस आणि प्रेमाची ओढ हीच त्याची ताकद असते जी मृत्यूनंतरही त्याला जीवन जगण्याची संधी मिळवून देते. अशीच ही ध्येयवेड्या आणि प्रेमळ व्यक्तींची एक कथा. महत्त्वाची नोंद घ्यावी :- ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यात उल्लेख केलेल्या ठिकाणांचा, व्यक्तींचा, नावांचा आणि घटनांचा कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही.कुठेही साम्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Mangala Patil
apratim.... khup sundar Katha aahe.... 👌👌👌👌👌
Savita Patankar
Dolyat pani ani angavar kata ananari katha
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.