विटाळ

अमृता गडकरी

विटाळ
(1,258)
वाचक संख्या − 65277
वाचा

सारांश

निशाचे डोळे रागाने तापलेले होते. इंदुकाकू घरी येताय हे तिला कळाल होत. ओठ शांत होते पण मनातली आग अजूनही धुमसत होती. निशा ओली बाळंतीन होती. तिने असा त्रागा करण योग्य नव्हतं. पण कारणही तसच घडलेल होत. ...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Piyush  Paralkar
khup mst... Nisha sarkhech vichar asayala havet sarvanche...
अशोक महाराज डोईफोडे
मातृत्व हेच तीच्या जीवनाचा आनंद असतो म्हणुन म्हणतात स्त्री जन्मा चे स्वागत करा खरंच कीती भाग्यवान आहेत ती माणसं मनापासून शुभेच्छा देतो अशाच विचारांची गरज आहे समाजाला सलाम तुमच्या विचारांना वंशाच्या दिव्या पाई नको पंती विझवु आई खरंच आहे कारण बाळांत हा शब्दात सर्व काही आहे कारण एक तर बाळ कींवा त्या स्रीचा अंत असा शब्द आहे मिळुन बाळांत हा शब्द वापरला
Kunal वळे
निशा सारखे विचार सर्वांचे हवे होते . 🤗👌
ज्ञानितेय
विटाळ नक्कीच पाळावा.. आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला तो एक खूप सुंदर नियम आहे .. पण त्याबद्दल कधीच बोलले न गेल्यामुळे त्याविषयी अज्ञान वाढत गेले आणि विटाळ शब्दाचा अर्थच बदलत गेला.. या काळात असलेल्या मुलीला बाजूला बसवणे हे तिला दैनंदिन कामकाजातून दिलेली सोडवणूक आहे आणि याच काळात तिला खऱ्या आरामाची गरज असते.. मात्र त्यावेळी त्या स्त्रीला शेतातील कामाला पाठवले जाते आणि घरी आल्यावर मग विटाळ चालू होतो .. हे मी पाहिलेलं उदाहरण आहे .. त्या मुलीने बाहेर पडायचं नाही अगदी देवळात सुद्धा जायचे नाही याचे कारण तिला संसर्गजन्य आजारापासून वाचवणे हाच आहे .. कदाचित आपले पूर्वज हे जाणून होते की येणारी पिढी ही "येथे थुंकु नये" च्या पाटीवरच पिचकाऱ्या मारणारी असेल त्यामुळेच या गोष्टीला धार्मिक जोड देऊन त्या मुलीला आराम मिळावा या हेतूने ही संकल्पना देण्यात आली .. कारण "माणूस कुणालाच घाबरत नाही फक्त देवालाच घाबरतो" मात्र चुकीच्या पद्धतीने अर्थ घेतल्यामुळे ही शास्त्रशुद्ध संकल्पना एका अंधश्रद्धेत बदलली गेली .. ही समीक्षा कुणी वाचेल न वाचेल काही कल्पना नाही .. पण भारतीय संस्कृतीत असलेली एक संकल्पना आणि तिचा योग्य अर्थ एखाद्या वाचकांपर्यंत जरी पोहोचली तरी हा समीक्षा-लेखनप्रपंच सार्थकी लागेल 😊
nirmala sonar
छान, पण अजुनही असे लोक या समाजात आहेत याच वाईट वाटते
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.