विश्वयुद्ध...

विजय शिकारे

विश्वयुद्ध...
(32)
वाचक संख्या − 7496
वाचा

सारांश

माझ्यातल्या लेखकाची सुरुवात तर तुम्ही वाचलीच असेल कि कशी झाली ते पण जेंव्हा मी हि कहाणी लिहायला घेतली तेंव्हा मला कधीच वाटलं नव्हतं कि मी time machine नंतर पुन्हा एखादी इतकी भन्नाट अन अफाट कथा लिहू शकेल पण माझ्यातल्या कल्पनाशक्तीची जिला जाण होती तिने मला अजून लिहिण्यासाठी परावृत्त केलं अन फक्त तिच्यामुळेच आज हे साहित्य मी तुमच्या समोर मांडत आहे अशा माझ्या स्वर्गीय प्रियेला हि कथा समर्पित. ...-विजय मारुती शिकारे!!!

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Aishwarya Sarvade
eknumberkhupachchaansirbecontinuemi tumchitimemachinepnvachlikharach
मराठी लेखक
पुढील भाग कधी येणार?
Dnyaneshwar Giri
kay lihilay dev jane.. nusta panchat pana
Megha L
plz don't kill innocent readers. Stop writing.
जयदीप बेंद्रे
I will share this story with my enemies. Sci fi vr marathit khup kmi pramanat lihl jat, tumch imagination chhan ahe ,thinking pn out of the box, vegl khitri , pn likhan mhnje ek torture aahe, mla vachnyapeksha aikayla aavdel Karan vachn avghd aahe khup
प्रत्युत्तर
nandkesh dange
suruwat chhan, pudhe kay?
प्रत्युत्तर
vijay b bagul
आपण काय लिहितो ते वाचकांना कळले पाहिजे याची जाणीव असावी. सरळ पात्राची नावे न लिहीता उगाच नंबर सांगत गोंधळ करु नये. आपली कथा उत्सुकता वाढवते पण गोंधळात जास्त टाकते. ते टाळावे
प्रत्युत्तर
प्रसाद शिंदे
क्षमा असावी परंतु वाचकांना काही समजेल असे लिहावे . एका कथेचे चे एवढे तुकडे केले आहेत की वाचणारा गोंधळून जातो. आपण फिल्म च्या स्टोरी चे सीन नुसार तुकडे करून लिहण्याचा प्रयत्न केलाय खरा पण त्या मधे ईतकी गडाबड झालीये की वाचक कंटाळून जातील... साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने जर कथा लिहिली असती तर नक्किच वाचकांच्या पसंतीस ही कथा उतरली असती
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.