शाश्वत प्रेम

स्वप्नील चेचे

शाश्वत प्रेम
(287)
वाचक संख्या − 19180
वाचा

सारांश

प्रेम भावना ही मानवी जीवनाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मनुष्य देह संपला तरी प्रेम भावना संपत नाही. मृत्यूनंतरही आपले प्रेम मिळवण्यासाठी आणि जिवंत असताना आपलं प्रेम अबाधित राखण्यासाठी केलेल्या संघर्षाची हि एक गोष्ट आहे. शेवटी प्रेम हेच एकमेव शाश्वत सत्य आहे. महत्त्वाची नोंद घ्यावी :- ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यात उल्लेख केलेल्या ठिकाणांचा, व्यक्तींचा, नावांचा आणि घटनांचा कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही.कुठेही साम्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Haresh Golwad
खूप छान स्टोरी आहे
Mangala Patil
very nice story.....👌👌👌
Ranjan Shinde
अशाश्वत आणि अघटीत
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.