शिवमय मी - प्रस्तावना

आशिष किरपान

शिवमय  मी - प्रस्तावना
(19)
वाचक संख्या − 4334
वाचा

सारांश

शिवमय मी ही एका साधकाची कथा आहे. एक साधक, जो तपस्येच्या माध्यमातुन भगवान शंकराला प्रसन्न करायला निघतो. उग्र तपस्या करण्याच्या नादात स्वतःलच्या प्राणालाही मुकतो. पण जेव्हा त्याची तपस्या पुर्ण होते, तेव्हा शिवाचे दर्शन केल्यानंतर तपस्येचा मुळ उद्देष्यच विसरतो, आणि स्वतःलाच तो शिवामधे हरवून बसतो. शिवमय होतो. अशी कोणती मोहीनी शिवाच्या दर्शनात आहे, ज्याने महान योगी, तपस्वीसुध्दा शिवभक्तीच्या प्रेमात पडतात. अशी कुठली शक्ती शिवलिंग म्हणणाऱ्या त्या दगडात आहे, ज्याची पुजा योगी-माहायोगी श्रध्देन करतात. या सगळ्या गोष्टींचा साक्क्षातकार त्या साधकाला होतो. पुर्ण अंगावर प्रेतांचे भस्म फासलेला शिव, गळ्यामधे विषारी नाग धारण करणारा शिव, वनोवनी भटकणारा अघोरी शिव, गांजाचे सेवन करणारा शिव, स्मशानालाच स्वतःचे निवास्थान माननारा शिव, तिन्ही लोंकाची ज्याला काही पर्वा नाही आणि ज्याला आपल्या ध्यान धारनेतच सगळे स्वारस्य आहे असा शिव. तरीही "सत्यम शिवम सुंदरम" म्हणजेच, सत्य हाच शिव आणि सगळ्यामधे सुदंर हाच शिव कसा या सगळ्या गोष्टींचा उलघडा करणारी ही कथा, एका साधकाच्याच दृष्टीतून.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Ranjana Ghadigavakar
एक वेगळ्या विषयावर वाचायला मस्त वाटेल.........
किशोर गणगे
प्रस्तावना सुंदर आहे.मुळ कथेची वाट पाहतोय....
प्रत्युत्तर
Prajkta Kadam
खूप सुंदर मी पण शिवभक्त आहे आणि प्रत्येक शिवभक्तामध्ये शिवाचे गुण असतातच,माज्यामध्ये राग,महादेवांसारखं स्वतःच्या विश्वात राहणं तसच दया हे सर्व आपोआप आले आणि माजा जन्म पण महाशिवरात्रीचा आहे,ओम नम शिवाय
Abhijeet Chobe
कथा कुठे आहे?
प्रत्युत्तर
Mangesh Pise
ॐ नमः शिवायः
प्रत्युत्तर
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.