शेवटची ट्रेन

Tushar Shirke

शेवटची ट्रेन
(919)
वाचक संख्या − 31362
वाचा

सारांश

"अहो उठा. ..अहो साहेब....उठा...." रंग्या बाकड्यावर झोपलेल्या माणसाला हलवत होता...त्याला त्याचं नेहमीच साफसफाई च काम करायचं होतं आणि हा माणूस आरामात झोपला होता त्या बाकड्यावर....झोपलेला माणूस डोळे चोळतच उठला..."अरे ऐक ....इथे अजून एक माणूस होता ना. ..कुठे गेला तो?"..."मला काय माहित. ..तिकडे स्टेशन मास्तरांच्या हाफिस मध्ये इचारा.." रंग्या करवादला....कधी एकदा हा माणूस इथून उठतो आणि मी माझं काम उरकतो असा झालेलं त्याला..."अरेच्या असा काय हा. ..न सांगताच गेला कि काय. ..." चला स्टेशन मास्तराला विचारूया...काल तर जागेवर नव्हता आज आहे का बघू...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Akash Bhalekar
फार सुंदर आहे कथा.प्रकाश च वाईट झालं.कथा सुंदर आणि रहस्य कारक आहे.धन्यवाद.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.