श्रियुत नीतिन रोडकरी......

Amruta Khanderao

श्रियुत नीतिन रोडकरी......
(5)
वाचक संख्या − 272
वाचा

सारांश

महाराष्ट्राचे रस्तेमंत्री नीतिन गडकरी यांच्या निर्णयक्षमतेमुळे भारतात हजारो किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले. नीतिन गडकरी यांचे काम खरोखर अद्भूत आणि भारताच्या इतिहासातले एक सुवर्णपान आहे. गडकरींनाच एक ऐतिहासिक पात्र समजून ही कथा लिहीली आहे. या कथेत गडकरी हे जिवंत ऐतिहासिक पात्र मध्यवर्ती ठेवून त्याच्या जीवनात त्यांनी इतके महत्वपूर्ण कार्य एका काल्पनिक प्रेरणेतून केले ,असे दाखविले आहे.इतिहास मृत व्यक्तींचाच काय म्हणून ? इथे भारतात आमच्या जिवंत व्यक्तीसुद्धा इतिहास घडवत आहेत. त्यांना सलाम.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Meghana Tepale
Mast
प्रत्युत्तर
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.