संघर्ष

प्रा.बी.एन. चौधरी

संघर्ष
(190)
वाचक संख्या − 11038
वाचा

सारांश

पहाट झाली तशी मंडाबाईनं अंगण झाडून सडासंमार्जन केलं. घरातली आवर सावर केली. चहापाणी केलं. मुलांची तयारी करुन त्यांना शाळेत पाठवलं. आणि ती गाडग्या मडक्यात काय, काय शिल्लक आहे ? याची तपासणी करु लागली. ...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Laxmi Chopda
नेहमीचा वनवास, थोडा प्रतिकार कर बाई, मर खाण्या पेक्षा mar धायला शिक, बस कर सहनशीलतेचा खेळ, chanन लिहिले pan shevat vegla kara ,manus manhun javu dhya
vaishnavi deshpande
खूप सुंदर कथा आहे
सुरेश पाटील
वास्तविक जीवनरेखा वर्णन केली आहे ,वाचतांना मन भरून येते अन अश्या लोकांची कीव सुद्धा येते आज सुद्धा खेड्या त व शहरी भागात झोपडपट्टी एरियात असे चित्र पहावयास मिळते .
Vaijayanti Bhagwat-deoskar
समाजाला चांगला message दिला आहे
Shobha Bhoir
वास्तव आहे....शहरात पण हेच चित्र पण थोड्या फरकाने बघायला मिळते.....लग्न ही संस्कृती महिलांचे भावनिक मरण.
Sandeep Wakharkar
अशा महिलांसाठी रोजच महिला दिवस असतो, कारण त्यांनी पुढाकार घेतल्याशिवाय त्यांचे घर चालत नाही.... सलाम त्यांच्या जिद्दीला 🙏
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.