सई

दिपक कदम

सई
(805)
वाचक संख्या − 33060
वाचा

सारांश

तिला मी रोज येता जाता बघायचो. तिच्या नकळत तर कधी थेट तिच्या नजरेस नजर भिडवून. कधी कधी असेच तिच्या नकळत तिला पाहत बसायचो, तिच्या हालचाली, तिचा हसरा चेहरा, तिचे बोलके डोळे, कमरेपर्यंत झुलणारे तिचे केस...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
सविता जाधव
खूपच छान अगदी कळजाला भिडणारी अशी कथा. शेवट पण अगदीच गोड. शारीरिक व्यंग प्रेमाच्या मधे न आणता मनापासून ते निभावून नेले.कौतुकास्पद आहे.
Ranjita Bhovar
शेवट वाचुन खरच खुप छान वाटलं
Smita Dighe
अप्रतिम.....!
Renuka Jadhav
Superb.. Hope each boy thinks and love like this.
Dipali Tawde
katha khupech chn ahi, shevat pan khpech sundar होत
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.