सीता पर्व

अनिता

सीता पर्व
(40)
वाचक संख्या − 1266
वाचा

सारांश

सीता कृत्या सीता कृत्या म्हणनाऱ्यांनी इथेही लक्ष द्यावं. पुरुषी अहंकाराला बळी पडलेल्या सीतेच मन एकदा तरी नक्कीच जाणून घ्यावं. सुवर्न कंचुकिच नव्हतं फक्त रामायनाच कारण. लक्ष्मणाच्या कृत्यानच खरं बांधलं होतं युध्दाचं तोरण. मात्र भरडल गेलं सीतेच जीवन..... म्हणूनच हे सीता पर्व, तीच्याच शब्दातून!

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Ajay Jadhav
सीता सर्व बाजूंनी आदर्श ठरली कारण वनवास स्वीकारला , कोणी स्वीकारायला लावला नाही अग्नी परीक्षा नाकारली अस्ती तरी तिचे सत्व कमी झाले नसते तरीही तिने परीक्षा दिली दुसऱ्या वेळेस रामाने त्यागले तरी रामाची नालस्ती केली नाही मुलांच्या मनात पित्याविषयी द्वेष नाही भरवला शेवटी सुद्धा जगात सत्याची परीक्षा मरणाच्या दरात! म्हणून भुदेवित विलीन झाली कारण ती खरंच एक साध्वी होती जग आज रामाला आरोपीच्या काठड्यात उभ जरूर करत असेल पण राम तिच्यासाठी आदर्श होता जो जगासाठी मर्यादा पुरुषोततम झाला यात तिचा विजय होता....
Ajit Bhosale
सुंदर सादरीकरण थोडक्यात मुद्येंसुत नाट्यमयता कथा लिहीलं आहे. खूपच कमी शब्दात मस्तच माहिती मिळाली. धन्यवाद
kirti ganesh salve
सीतेवर अन्याय झाला सर्व बाजूने तरी रामाला देव मानायचं ?आज ही काळ तसाच आहे फक्त जंगलात पाठवत नाही.यातना त्याच .खूप वास्तव लिखाण आहे
आश्विनीराजे भोसले
छान लिहिलं आहे.... खरंतर मला रामायण अजिबात आवडत नाही... पण तुम्ही लिहलेली कथा आवडली
दीपक क्षिरसागर
खूप अभ्यास पूर्ण लिखाण
Kavita Deshpande
Sitechi baaju farch uttam ritya mandali ahe
सौ.गायत्री चव्हाण-मुळीक
खूपच सुंदर.....अप्रतिम... काही वेळातच संपूर्ण रामायणाच डोळ्या- समोर घडतेय अस वाटलं....खूप छान....👌👌👌👌😊😊😊
Rajeshri Dhamanskar
खूप छान लिखाण भारी आवडले
Paurnima
far chan lihile aahe.... bhavanik zale vaachun
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.