हंसिका हत्याकांड - एक शेती रहस्य

Namita Tandel

हंसिका हत्याकांड - एक शेती रहस्य
(198)
वाचक संख्या − 9022
वाचा

सारांश

हंसिका वेश्या होती...एक महिन्यापासून गायब झालेली होती पण गायब झाल्याची कुठे कोणाला काहीच खबर नव्हती आणि त्याने कोणाला काही फरक पण पडला नव्हता... परंतु फरक पडत होता तो फक्त तिच्या दोन वर्षांच्या चिमुरड्या मुलीला... हंसिकाचा संपुर्ण जीव तिच्यात अडकला होता आणि त्यामुळेच आत्मा भटकत राहील आणि मुक्ती मिळणार नाही म्हणून तिला पोलिस ऑफिसर हरभजनच्या समोर एका आत्म्याच्या रूपात स्वतःसाठी न्याय मिळवून देण्यासाठी यावे लागले.....

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Manohar Bheandekar
खूपच मन भरून आलं
भावेश लोखंडे
factfinding film पाहिल्यासारखे वाटले
Vaishali Ghadi
hi jar satya ghatana asel tar khupach wait ahe.... chan story...
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.