हाँटेड फार्महाउसचे रहस्य

धनश्री साळुंके

हाँटेड फार्महाउसचे रहस्य
(784)
वाचक संख्या − 22486
वाचा

सारांश

अनाकलनीय घटनांने सुरवात होऊन एका अकल्पित थरारक शेवटाकडे नेणारी एक आगळी-वेगळी भयकथा.आशा करते तुम्हाला आवडेल. टीप : ही कथा मी "ती टेकडी" नावाने या आधी प्रकाशित केलेली होती. पण काही वाचकांकडुन हे कथेच शीर्षक बदलावं असं सुचवण्यात आले होते म्हणून मी ते बदलुन "हाँटेड फार्महाउसचे रहस्य" हे त्याला साजेसं शीर्षक दिलं आहे.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
ankita indulkar
अतिशय unique concept. खूप छान लिखाण, देवी, आणि ते पिशाच्च यांच भयानक वर्णन. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. फार फार फार फार excellent story... good luck👍👌
Sadanand Waingankar
एखादा भयानक चित्रपट पहिल्यासारखे वाटले, खूप छान आणि बॅलन्स स्टोरी आहे😊👍
Pradeep Chaudhari
एका वेगळ्या भयपटाची कहानी
प्रकाश पाटील
खूप छान कल्पनाशक्ती👌, धनश्री💐
किर्ती नाटेकर
खूप सुंदर कथा लिहिली आहेत तुम्ही. जितकी भयानक कथा आहे तितकीच खऱ्या प्रेमाची ताकद काय असते हे दाखवून देणारी सुद्धा कथा आहे ही.
Sachin Jaitmal
खूप छान कथा लिहिली आहे वाचता वाचता समोर घडतंय असं वाटतं होतं कथा वाचताना
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.