होटेल विक्टोरिया

Gayatri Morshikar

होटेल विक्टोरिया
(25)
वाचक संख्या − 5168
वाचा

सारांश

एक विक्टोरिया नावाचे होटेल गोव्यात सुनसान भागात स्थित होते. तेथे एक रमण व रेश्मा नावाचे नव विवाहित जोडपे हनीमूनला येते. तेथे होटेल रुम रिकाम्या नसल्यामुळे शेवटी त्यांना रूम नंबर. १०१ दिल्या जाते. ती ...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Rahul Shinde
katha vachtana tyat utkantha vatli nahi..vyakranachya ani shudhlekhnachya chukahi ahet.. practice ne nakki improvement hoil..all the best
atharva
गायत्री ताई तुम्हाला एवढी घाई कशाचि आहे 😂😂😂 काहीही असो you shouldn't be disappointed tyamule 5 stars आणि आशा करतो की पुन्हा अश्या पहिलितल्या मुलांसारखे निबंध नाहीत लिहिनार तुम्ही
प्रत्युत्तर
Kusum Nagare
या कथेत काय आहे, काहिच कळले नाही, विचार करून बहुतेक नाही लिहीली कथा
Manali Hindalekar
kalpana changli aahe bt story cha vistar ajun hava hota...jyane ti bhaykatha vatli asti
Priya Bapat
लेखिका गायत्री मोरशीकर यांनी लिहिलेली ही भयकथा आहे का ? जरा सुद्धा वाटली पण नाही. कथा केव्हा सुरू झाली केव्हा संपली, कळलेच नाही बकवास वाटली
अर्चना अनंत धवड
सगळ्या चे reviews बघुन वाचव म्हटल काय आहे ते.... Story नेहमीची अतृप्त आत्मा अणि त्याला मुक्ती मिळवून देणे..... थोड मन लावून लिहिली असती, थोड़ा जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला असता वाचनीय भयकथा होऊ शकली असती......पुढील साहित्यासाठी शुभेच्छा......
ॲड. शंकर बडदे
गायत्री मॅडम जी, वास्तविकपणे जे लेखक, लेखिका आजूबाजूच्या लोकजीवनावर बारीक कटाक्ष टाकून तेथील लाईफ स्टाईल, फेस करावे लागणारे प्राॅब्लेम्स किंवा काही वेळेस स्वतः अनुभविलेले प्रसंग आपल्या कथेतून मांडत असतो/असते. या कथांमध्ये लेखकाने/लेखिकेने केलेले विचारांचे मंथन आणि त्यांच्या आठवणींचे बिलोरी कवडसे वाचकाला आस्वाद घ्यायला मिळतात. काही वेळेस अशा लेखकांचे/लेखिकांच्या कथांकडे वाचकांचे दुर्लक्ष होते आणि हवा तसा प्रतिसाद त्यांना मिळत नाही. पण "हाॅटेल विक्टोरिया" कथेच्या बाबतीत अगदी वरीलप्रमाणे काहीही नसून वरील नमूद केल्याप्रमाणे उलट वास्तव चित्र दिसले. बहुतांशपणे वाचक वर्ग कथेचे नाव किंवा कव्हर इमेज पाहूनच त्या कथेचा आस्वाद घ्यायचा की नाही, हे ठरवित असतो. "हाॅटेल विक्टोरिया" हे नाव पाहून अल्पावधीत हजारो वाचकांनी या कथेचा आस्वाद घेतला आहे. हे उघड वास्तव चित्र या कथेच्या बाबतीत घडत आहे. भावनांचा आविष्कार, सस्पेन्स थ्रिलर, गंभीरता, प्रेम, दुःख या घटकांचा सदर कथेत कुठेही मागमूस दिसून येत नाही. सस्पेन्स थ्रिलर, कथेचा शेवट या क्षणापर्यंतचे रहस्य, किंवा भयकथा दर्शविणारे डेंजरस् असे पडसाद या कथेत कुठेही आढळले नाहीत..... सदर समिक्षा सुपूर्द करित आपल्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. लिखाणात बोध देणारा एखादा तरी हेतू स्पष्ट व्हावा..... तरी सुद्धा या बाबीची दखल घेऊन पुढील वेळेस आपल्या कडून अप्रतिम कथेचा आस्वाद घ्यायला मिळेल हीच एकमेव सदिच्छा.....पुढील वाटचालीस प्रेरणादायी अशा शुभेच्छा...!!! ✍✍✍💐
प्रत्युत्तर
मयुरी चवाथे - शिंदे
गायत्री कथा लिहिताना सगळ्यात आधी शुद्धलेखन सुधारा. जस बोलतो तसंच कथेत लिहायचं नसतं, कारण कोणी ऐकणारं नाही तर वाचणार असतं. तुमच्या कथेचं बीज म्हणजे विचार चांगले होते, वेगळे होते , पण कथा फुलवता यायला हवी. वाढवता यायला हवी. लेखन घाईत कधीच करू नये. विचार करून, वेळ देऊन करावे. शुभेच्छा.
Archana Sane Bapat
Likhan khup chan hou shakata bhutkal sangtana pan ek lakab lagate mandnyachi
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.