अक्षय मोरे
प्रकाशित साहित्य
9
वाचक संख्या
785
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नाव :- अक्षय विजय मोरे पत्ता :- पुणे व्यवसाय :- पुण्यात महर्षीनगरमध्ये छोटंसं केक शॉप. शिक्षण :- आयुष्य समाधानात जगता येईल एवढंच. आवड :- लिखाण, वाचन, प्रवास (भटकंती), फोटोग्राफी तर खूपच आवडते.. ......माझ्याबद्दल मी काय सांगू ? पटकन मैत्री करतो पण, परत त्याच सवयीचा त्रास करुन घेतो. खूप काही वेगळं करायची आवड, पण तितकीच भीती वाटते. मला राग खुप येतो पण , शांतही लगेच होतो. मला सगळ्यात रहायला आवडतं पण सगळ्यातला माझा एकटेपणा कोणाला शोधू पाहतो ? माझी कोणाकडून काहीच अपेक्षा नाही , पण माझ्यावर माञ इतरांच्या अपेक्षांच ओझं. लहान गोष्टींवर हसतो ,पण तितकीच लहान गोष्ट मनाला लावुन घेतो. मला माझ्या माणसांच्या मनातलं समझतं, पण माझं मन माञ दुसर्यासाठी न उलगडणारे कोडं असतं. माझ्या आवडी इतर मुलांपेक्षा वेगळ्या असतात ,पण याच आवडी मला इतर मुलांपासुन वेगळ्या करतात. असा थोडासा चंचल, थोडासा अवखळ, थोडासा तापट, थोडासा अल्लड, थोडासा शांत....... .......... ओळखुनही न ओळखता येणारा असा मी.....अक्षय... तसा मी सर्व ठिकाणी असतो तरी ही मी एकटाच असतो.... Instagram ID - prince_akshay_4ever


Abhay Sutar

1 अनुयायी

Umesh Salunke "उमेश भाऊ"

393 अनुयायी

ऋषिकेश

1,384 अनुयायी

Jyoti Utekar

25 अनुयायी

Mankchand bhadu "Mankchand bhadu"

1,122 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.