अजय चव्हाण
प्रकाशित साहित्य
24
वाचक संख्या
34,863
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

खरंतर माझ्याबद्दल मी काय सांगणार... तरीही थोडसं सांगण्याचा प्रयत्न मी करतोय.. मी थोडासा "हॅप्पी गो लकी" टाईपचा आहे..मनमिळाऊ, स्वच्छंदी, कलासक्त, स्वातंत्र्यप्रिय.. मला लिहायला, वाचायला, फिरायला खुप आवडते.. एखाद्या पुस्तकातली कथा जशी वाचताना हळूहळू उलगडत जाते ..तसचं माझं व्यक्तिमत्व हळूहळू उलगडत जातं.. हरणाच्या गळ्यातल्या कस्तूरीचा सुगंध जसा त्या हरण्याला येतोय पण त्याचा शोध अजुन तरी त्याला लागला नाही...पण सुगंध येतोय...तो आहे.. असंच काहीस..माझ्यातल्या व्यक्तीमत्वचा शोध मी घेतोय.. काहीसं उलगडलं आहे...अजुन बरचं उलगडायचं आहे...


Ashu "Ankita"

481 अनुयायी

अजय कळसकर "Ajay"

229 अनुयायी

sham chatur

16 अनुयायी

kunal

115 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.