अभिजीत इनामदार
प्रकाशित साहित्य
56
वाचक संख्या
395,906
आवड संख्या
7,427

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

अभिजीत अशोक इनामदार मुळ गाव : सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी अभियंता असून नोकरीनिमित्त सध्या नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा वाटे. आमच्या लहानपणी टीव्ही सुद्धा सगळ्यांकडे नसे. पण आमच्या गावामध्ये लायब्ररी होती, त्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच वाचनाची आवड लागली ती अजून पर्यंत टिकून आहे. वाचनामुळेच वैचारिक प्रगल्भता वाढीस लागली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. तेव्हापासून खुप् जणांनी प्रतिक्रिया दिल्या, नवीन ओळखी वाढल्या. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते. मित्र, परिवार प्रोत्साहन देऊन लिहिण्याचा उत्साह आणखीन वाढवतात. रोजच्या आयुष्यात आपण अनेक जणांना भेटतो. अन अशाच कधीतरी भेटलेल्या किंवा कधी कल्पनेतून साकारलेल्या माणसांवर आधारित कधीतरी काहीतरी लिहावे वाटते. ह्या विचारातून जन्मलेल्या किंवा लिहिल्या गेलेल्या काही कथा, कविता, लेख हे मी इथे आपल्याला वाचण्यास देत आहे. आपण माझे हे लिखाण वाचून आपला अभिप्राय द्याल अशी आशा करतो. आपल्या प्रतिक्रिया ह्या माझे लिखाण आणखी समृद्ध करण्यास मदत करतील याची मला खात्री आहे. कळावे... लोभ असावा.... आपला कृपाभिलाषी अभिजीत अशोक इनामदार संपर्क : inamdar.abhijeet@gmail.com http://abhiinamdar.blogspot.com/


मनीषा पवार

4,333 अनुयायी

मानसी चापेकर

5,362 अनुयायी

बिझ संजय "बिझ"

2,071 अनुयायी

Vidya Mane

38 अनुयायी

Sahil Shaikh

3 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.