अमृता गडकरी
प्रकाशित साहित्य
11
वाचक संख्या
191,833
आवड संख्या
9,585

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

सौ.अमृता विनीत गडकरी  जन्मतारीख : ७ मार्च १९९१  शिक्षण : बी.ए.(मानसशास्त्र) एम .ए (मराठी) डी.एड.               डिप्लोमा इन कम्युनिकेशन जर्नलीजम(डीसीजे)  इतर माहिती :                       मी सध्या आदिवासी विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चास ता. सिन्नर जि.नाशिक याठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे.शालेय जीवनापासून मी क्रीडा क्षेत्रात कबड्डीची खेळाडू होते.आधी खेळ आणि त्यानंतर बाकी लक्ष शिक्षणाकडे ...कला ,साहित्य या गोष्टीशी फारसा संपर्क आलाच नाही .आलाच नाही म्हनण्यापेक्षा असकाही आपण करू शकतो असा विचार कधी आलाच नाही .                      मी शहरी भागात शिकले आहे .आणि सध्या ग्रामीण भागात एक शिक्षक म्हणून काम करतेय. या ठिकाणी शिकवताना आदिवासी मुलांमध्ये रमताना एका नव्या शिक्षणाची दारे खुली झालीत. नेहमीच येणारा अनुभव आयुष्याच्या प्रवासात भर घालत जातो.शहरी आणि ग्रामीण जीवनशैली यातली सर्वच बाबीमधली तफावत जाणवते ....मुलांच्या अंगी असणार्‍या कला गुणांचा विचार करून त्यात वाढ कशी  करता येईल या विचारातुन मी प्रत्येक क्षेत्रात स्वता:ला पडताळून पाहायला सुरुवात केली ....खूप अनुभव येतात ते लिहायला सुरुवात केली ...आणि यातून लेखनाची आवड निर्माण झाली


वृषाली शिंदे

1,643 अनुयायी

vinayak khandare

1 अनुयायी

HARSHAL CHURI

0 अनुयायी

Sagar Kachare

3 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.