अर्चना धवड
प्रकाशित साहित्य
30
वाचक संख्या
87,362
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी कुणी लेखिका नाही तेव्हा चुका बद्दल क्षमस्व 😃 मी अर्चना........ शिक्षण Msc.(chem) MED. Dpharm. B.A.(soc).............अणि नोकरी हॉस्पिटल मध्ये. बरेच जण म्हणायचे एवढे शिक्षण घेतले... अणि ग्रैजुएशन बेस नोकरी का करते... माझ जीवनाचे एक तत्त्व आहे..... जे मिळाले ते आनंदाने स्वीकारा......... Love it... Or.. Leave it... लिहिण्याची आवड लहानपणापासून...... कुठलीही गोष्ट घडली... कोणताही अन्याय झाला की..... लिहून काढले की मन मोकळ व्हायचे... पण अस कथा, लेख लिहायचे कधी मनावर घेतले नाही.... सहज कुणाची तरी कथा वाचताना प्रतिलिपि app दिसले....पाहते तर काय सेल्फ पब्लिशिंग प्लॅटफॉर्म.... म्हंटल चला बघू या प्रयत्न करून... प्रतिलिपि च्या माध्यमातून विचार व्यक्त करायला व्यासपीठ मिळाले... धन्यवाद प्रतिलिपि.... आजुबाजुला ज्या घटना घडतात त्यातून प्रेरणा घेऊन त्या कथेच्या स्वरूपात मांडण्याचा छोटासा प्रयत्न......... वाचा अणि अभिप्राय द्यावा जेणेकरून मला पुढच्या साहित्यात चुका दुरुस्त करता येतील. धन्यवाद...........


Archana kalmegh Dhawad

15 अनुयायी

sandesh

12 अनुयायी

Makarand prabhu

176 अनुयायी

Vijendra Parab

0 अनुयायी

Krushna Kharat

0 अनुयायी

Abhiman Kale

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.