आभा उमरोटकर
प्रकाशित साहित्य
7
वाचक संख्या
217,970
आवड संख्या
6,424

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नाव: आभा सुरेश उमरोटकर जन्म : १/१/१९६८ वास्तव्य : नवी मुंबई व्यवसाय: रेडीमेड ९/६ वारी साड्या उत्पादन /विक्री छंद : ज्योतीष शास्त्र , हस्त सामुद्रिक , अंकशास्त्र यांची आवड , व्यक्ती निरिक्षण , प्रवास ,गुढ, विनोदी ,अध्यात्मिक विषयांवरील वाचन ..गद्य , पद्य लेखन ..थरारक चित्रपट पाहणे इ. शाळा , कॉलेजात असताना कविता करायची .. कथा ही छापून आल्या होत्या अंकांमधून ..नंतर सोशलवर्क व बँकेतली नोकरी करताना वेळ मिळेनासा झाला ..सात वर्षापुर्वी नोकरी सोडली .समाजकार्यात वेळ जात होता .फेसबुकवर आले काही काळ एका सृजन वार्ता या साप्ताहिकात ' महिला विश्व' हे सदर लिहित होते . वर्तमान विषयांवर अनुसरून कव्हर स्टोरीही लिहित होते ..संपादक मला म्हणाले होते की तुमच्या लेखांमुळे वाचक वर्ग वाढला आहे . पण नंतर वेळेअभावी मी साप्ताहिकात लिहिणे थांबवले .फेसबुकवरही वेळ मिळेल तसे  लिखाण सुरू होते  .. प्रकाश राणे सरांच्या सुचनेवरून मी प्रतिलीपि वरही लिहायचे ठरवले .. धन्यवाद ..


Ashish The HULK Malwade

0 अनुयायी

Santosh Unde

187 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.