आसावरी इंगळे
प्रकाशित साहित्य
14
वाचक संख्या
98,975
आवड संख्या
2,899

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नाव : आसावरी रमेश इंगळे जन्मतारीख : १५ जुलै आवड : लिहिणे, वाचणे, सामाजिक काम, गायन, वादन, चित्रकला (स्केचेस) लिखाण : ~ व्यवस्थापन विषयांवर नावाजलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांतून व स्मरणीकांमधून लिखाण प्रसिद्ध. (The Hitavada, Times of India, Vidarbha Industrial Safety Committee Souvenir, V.I.A. Souvenir) ~ विविध सामाजिक विषयांवर नावाजलेल्या मराठी वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकांतून लिखाण / स्तंभलेखन प्रकाशित. (‘दिव्यमराठी’, सकाळ, पुण्यनगरी, लोकशाही वार्ता, तरुण भारत इ. वृत्तपत्र) प्रकाशित पुस्तकं : ~ 'ऑल इज वेल' हे द्विपात्री विनोदी संवाद व निवडक कविता असलेले साहित्य प्रसार केंद्र, नागपूर यांनी प्रकाशित केलेले मराठी भाषेतील पुस्तक. या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे मे, २०१२ मध्ये म.व.गोखले नाट्य पुरस्कार प्राप्त झाला. ~ 'Management Mantra' हे व्यवस्थापन विषयांवर आधारित 'रेणुका आर्ट्स, नागपूर', यांनी प्रकाशित केलेले इंग्रजी भाषेतील इ-पुस्तक. ~ फेसबुकवरील रेणुका आर्ट्स समूहाचा 'फेसबुक बेटावरून' हा छापील स्वरूपाचा दिवाळी अंक प्रकाशित (संकल्पना, संकलन, संपादन). इतर माहिती : ~ आंतरकार्यालयीन निबंध व घोषवाक्य लिहिणे तसेच पोस्टर्स बनवणे यात पुरस्कार. ~ विविध साहित्यविशेष कार्यक्रमात सक्रीय सहभाग, अध्यक्षपद. ~ एकांकिका, कथा, लेख तसेच काव्यरचनांना पुरस्कार. एकांकिकेत काम. सूत्रसंचलन. ~ आकाशवाणी, लोकल दूरदर्शन वाहिनीवर तसेच काव्यसंमेलनात काव्यवाचन. ~ चित्रपट सृष्टीच्या शताब्दीनिमित्त प्रथमच आयोजित मराठी चित्रपट पटकथा शिबीरमध्ये निवड. यशस्वी पटकथा लिहिल्याबद्दल सांस्कृतिक मंत्री, श्री.संजय देवतळे यांच्या हस्ते सत्कार. ~ सोशल नेटवर्किंगच्या इतिहासात प्रथमच मराठी ई-साहित्य संमेलन सलग तीन वर्ष फेसबुकवर आयोजित केले व यशस्वी केले. अनेक वृत्तपत्रांकडून तसेच जय महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून दखल घेतली गेली. ~ विविध साहित्य विषयक स्पर्धा आयोजित.


Vaishu Patil

261 अनुयायी

मयूर वाळुंज

2 अनुयायी

Dattu Wayal

81 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.