ईश्वर कौशल्यात्रिम्बक आगम
प्रकाशित साहित्य
43
वाचक संख्या
72,618
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

स्वातंत्र्य विद्या मंदिर, वडगांव निंबाळकर, बारामती शाळेमधून शालेय शिक्षण तसेच टी सी कॉलेज मधून भौतिकशास्त्र व सिंहगड कॉलेज, पुणे मधून एम् सी ए पदवी. सध्या फिडेल सॉफ्टेक, पुणे या आयटी कंपनीमध्ये टीम लीड म्हणून कार्यरत. शाळेत कॉलेजात असताना पाठयपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तकांची वानवाच असायची. शिक्षणाच्या बाबतीत मात्र आई वडिलांनी काही कमी पडू दिले नाही. वाचनाची खूप आवड, त्यामुळे ग्रंथालयातून जे पुस्तक मिळेल ते आधाश्यासारखं वाचून काढायचो. ऐतिहासिक स्थळांना भेटी, ऐतिहासिक लेख, कथा व कादम्बरी हे तर जीव कि प्राण, या शिवाय वाचन, लेखन, स्केचिंग, कविता करणे आवडतं. कुठे नवीन ठिकाणी गेलं, काही छान वाचण्यात आलं, काही नवीन सुचलं कि लिहून काढतो. बघूया, हे लेखन कुठपर्यंत साथ देतंय आणि आपला प्रतिसाद हि तेवढाच महत्वाचा बरं का. "वस्तू ह्या वापरासाठी असतात तर माणसं प्रेम करण्यासाठी." "जोडता आलं नाही तरी चालेल पण आपली माणसं कधी तोडू नका." "लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून देवळातल्या देवाला भेटायला जाताना कधी कळलंच नाही की, आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय." "मातीसाठी कधीही अव्वल शर्थ माझ्या जीवाची व्हावी, बघावे मी परस्त्रीस जेव्हा नजर माझी शिवाजी व्हावी." "जय शिवराय" संपर्क- ई-मेल - ishwar.agam@gmail.com http://ishwaragam1986.blogspot.com https://www.facebook.com/ishwar.agam भ्रमणध्वनी- ९७६६९६४३९८


Nishu

972 अनुयायी

Sanket Solge

231 अनुयायी

Kajal Khatal

276 अनुयायी

DIPAK SHINDE

2 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.