कवी विजय पराते
प्रकाशित साहित्य
57
वाचक संख्या
24,118
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

विदर्भ महाविद्यालय अमरावतीला एम.ए .ला असताना पासून लिहतोय ,लहानपणापासून मराठी साहित्याची आवड होती ,शालेय दिवसात पुस्तकातील कथा मध्ये रमायचो .वि.म.वि. ला असताना तेथे विदर्भवानी म्हणून नियतकालीक निघायचं त्यात प्रथम माझी 'माणसं आजची 'ही कविता प्रकाशित झाली होती,तेंव्हा मा.सुधाकरराव नाईक हे हिमाचलचे राज्यपाल होते त्यांच्या भेटीच्या वेळी प्राचार्य पाध्ये सरांनी विदर्भवाणीचे विमोचन नाईक साहेबांच्या हस्ते ठेवले होते.तेंव्हा माझी कविता डॉ.प्रा.पाटील मॅडमला खूप आवडली तेंव्हा पासून त्यांनी मला संपादक मंडळावर घेतले..त्यानंतर मध्ये मध्ये वर्तमानपत्रात ललित ,वैचारिक लेखन ,तसेच कविता प्रकाशित होतात ...पण त्यात सातत्य नाही...या नंतर काही प्रकाशित झालेले लेख व कविता मी प्रतिलिपिवर पुन्हा टाकीन तसेच नवीन सहित्यही.. वाचा आवडेल आपणास .....


swaranjali bedekar

8 अनुयायी

nalini

192 अनुयायी

Swapnil Mane

8 अनुयायी

Sony Naik

3 अनुयायी

प्रतिक भुसारी

66 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.