चैतन्य
प्रकाशित साहित्य
11
वाचक संख्या
72,417
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

★हा एक जन्म खूप आहे★ मी खूप सिम्पल आहे आणि विचार ही सिम्पल आहेत माझ्याबद्दल खूप काही आहे सांगन्यासारखं , आयुष्यात खूप कष्ट केल आणि आता ही करतोय आईवर जीवापाड प्रेम आहे मी खूप स्वार्थी आहे अस ही म्हणू शेकता मी लेखक नाही मला आवडत लिहायला वाचायला माझ्या लिखाणात असंख्य चूका आहेत मी हळू हळू सुधारत आहे फक्त माझ्या संकल्पना मी तुमच्यापर्यंत मांडता यावे म्हणून ची धडपड खूप काही ठेच लागल्या जीवनामध्ये पण स्वभाव कधी बदला नाही मला खूप लिहावं वाटत आणि या प्रतिलिपी मुळे मला तुमच्यापर्यंत माझ्या काही लेख, कथा ,काव्य मांडता येत त्यामुळे या प्रतिलिपिच मनापासून आभार .....आणि तुमचं ही मनःपूर्वक आभार....... मी सगळं काल्पनिक मांडतो आणि खरखोर कोणाच्या जीवनामध्ये घडत असेल तर तो योगायोग समजावा.. ... माझ्या पहिल्या स्टोरी मध्ये प्रेमापलीकडील मैत्री या मध्ये माझं खर प्रेम मी लिहल आहे आणि हेच प्रेम खूप छान मैत्रीण झाली आहे मग ठरवल प्रेम वगैरे काही करायचं नाही त्यामुळे त्या प्रेमाला फुल्ल स्टॉप दिला आहे तुमचा खूप आभारी आहे तुम्ही माझे लेख कथा काव्य वाचता आणि समीक्षा करता तुम्हाला थेट संपर्क साधता यावा म्हणून (सूचना- बिनदास्त बोलण्याची प्रवृत्ती असेल तरच बोला ) Manechetan7711@gmail.com 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


दीपा देशपांडे

37 अनुयायी

अजय कळसकर "Ajay"

316 अनुयायी

Pooja Raikwar

1 अनुयायी

Abhishek Bagwe

3 अनुयायी

Somnath Sherkar

0 अनुयायी

jayesh pawar

14 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.