जयेश शत्रुघ्न मेस्त्री
प्रकाशित साहित्य
54
वाचक संख्या
344,478
आवड संख्या
3,593

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

व्यवसाय  :लेखक, अनुवादक, गीतकार, कॉपिराटिंग इ. वेबसाईट : www.jayeshmestry.in लेखन  : विविध वृत्तपत्र, दिवाळी अंक व मासिकांमधून स्तंभलेखन. एकांकिका / एकपात्री, काव्य लेखन अभिनय :   १) "सौजन्याची ऐशी तैशी" व "चाळ म्हणाली बिल्डिंगला" या हौशी नाटकांमधून अभिनय                 २) एकांकिका, एकपात्री, द्विपात्री स्कीटमध्ये अभिनय                ३) "पाणी वाचवा" "वीज वाचवा" या पथनाट्यात काम केले   मालिका    : १) "मित्रा याला जीवन ऐसे नाव" या सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित होणार्‍या मालिकेचे काही भाग लिहिले                                 गीतकार :    १) "अपेक्षा" आणि "सुपर्ब प्लान" या नव्या मराठी चित्रपटांसाठी   गीत लिहिले आहेत.   दिग्दर्शन : १) मालाड म्यूनिसिपॅलिटी शाळा आणि म्यूनिसिपॅलिटी शाळा व दयानंद हायस्कूल  या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता बालनाट्याचे दिग्दर्शन. २) एकांकिका आणि एकपात्रीचे दिग्दर्शन   काव्यसंग्रह  :१) "अस्वस्थ काळजावरचं मोरपिस" आणि "चैत्रपालवी" या प्रातिनिधिक संग्रहात काव्य लेखन                 २) "कविता नावाचे बेट" हा ऍंड्रॉईड ऍप्स काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे.   पुस्तक :       १) "शरसंधान" या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे   पारितोषिके   : १) "मला काय त्याचे" या एकांकिकेस २०१२ साली मराठी नाट्य परिषदेचे उत्तेजनार्थ पारितोषिक                     २) "टर्निंग पॉंईंट या एकांकिकेस २०१३ साली अवतरण  अकादमीतर्फे द्वितीय पारितोषिक                     ३) वक्तृत्व आणि निबंध लेखनासाठी परितोषिके मिळाली आहेत.   इतर कामे  : १) सध्या "महाराष्ट्र २४ तास" या ऑनलाईन वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आणि"साहित्य उपेक्षितांचे" या मासिकाचे सहसंपादक म्हणून कार्यरत  २) एजेंसी डीजी येथे कॉपिरायटर म्हणून कार्यरत. ३) विविध एजेंसी सोबत मराठी अनुवादक म्हणून कार्यरत ४) "अपरान्त टाईम्स", "प्रतिकार संदेश", "प्रदिप्त ज्योती" या नियतकालिकांसाठी सहसंपादक म्हणून काम केले आहे. ५) विविध विषयांवर व्याख्याने दिली आहे.


KRISHNA

6 अनुयायी

Govind Bhise

31 अनुयायी

Anuja Pundlik

9 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.