डॉ. प्रथमेश कोटगी
प्रकाशित साहित्य
11
वाचक संख्या
32,271
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नमस्कार ! हौशी गटातील लेखकांमधील मी एक ! स्वतःच्या आनंदाखातर केवळ हौस म्हणून लिखाणास सुरुवात केली. वाचनाची मला प्रचंड आवड आहे. आतापर्यंत निरनिराळ्या विषयांवरची निरनिराळ्या लेखकांची अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यातील ऐतिहासिक, रहस्य, वैचारिक, ललित असे प्रकार माझ्या काहीसे जवळचे आहेत. काही वृत्तपत्र तसेच मासिकांमधून ललित लेख लिखाणाचा छोटासा प्रयत्न केला आहे. आशा करतो कि तुम्हाला सर्व लेख, कथा व पुढे जे काही लिहेन ते सर्व नक्की आवडेल ! आपल्या सूचना व मार्गदर्शनासाठी मी नक्कीच उत्सुक असेन. लिखाणासाठी हे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल टीम प्रतीलीपिचे खूप आभार ! For Suggestions and contact Email : kotagiamey@gmail.com


निलेश गोगरकर

3,302 अनुयायी

यतिन भट

607 अनुयायी

shraddha Ashwath

0 अनुयायी

Ajay Gade

1 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.