धनंजय शंकर पाटील
प्रकाशित साहित्य
154
वाचक संख्या
168,801
आवड संख्या
6,443

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नाव:- श्री. धनंजय शंकर पाटील. जन्म तारिख:- 07/12/1989 राहणार:- तालुका.मंगळवेढा, जिल्हा.सोलापूर. व्यवसाय:- शिक्षण. छंद:- कविता,कथा,चारोळी लेखन, गाणे ऐकणे. फ़ोन नंबर:- :-   8380916155 Email id:- dhananjaypatil142@gmail.com             शालेय जीवनापासून मला कला विषयात विशेष रस असल्यामुळे, मराठी, हिंदी भाषेमध्ये काव्यरचना करू लागलो. नव-नवीन साहित्य प्रकार शिकण्याची खूप आवड असल्यामुळे निबंध, कथा, लेख असे लेखन करत गेलो. जेव्हा फेसबूक सोशल नेटवर्किंगच व्यासपीठ मिळालं, तेव्हा अनेक साहित्य प्रकार शिकलो.           कविता, कथा, चारोळी, लेख असे साहित्यप्रकार (मराठी आणि हिंदी) भाषेतून लिहीत गेलो. शब्दांशी घट्ट अशी मैत्री जमली. आता हा शाब्दिक साहित्यरूपी प्रवास, मनाला हर्षानंद देतो.   "शब्दों का ये कारवाँ, सदा यूँ ही चलता रहे | आपका स्नेह, प्यार मन को हरवक्त मिलता रहे |"


Aruna Patil

0 अनुयायी

Pramod Narayan Shirasekar

13 अनुयायी

Ashok Mane

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.