नागोराव येवतीकर
प्रकाशित साहित्य
75
वाचक संख्या
72,979
आवड संख्या
1,800

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

 नाव : नागोराव सा. येवतीकर  पत्ता : मु. येवती पोस्ट येताळा              ता. धर्माबाद जि. नांदेड व्यवसाय : प्राथमिक शिक्षक  जिल्हा परिषद हायस्कूल,करखेली              ता. धर्माबाद जि. नांदेड जन्मदिनांक : 26 एप्रिल 1976 छंद : शालेय जीवनापासुनच लिखाण करण्याची फारच आवड त्यामुळे विविध वर्तमानपत्र, दैनिक, साप्ताहिक, मासिकात वैचारिक लेख लिहिण्याचा छंद आहे. जीवन-शिक्षण या शैक्षणिक मासिकातून सुध्दा यापूर्वी लेख प्रकाशित झाले आहेत. सध्या दैनिक लोकपत्रच्या दर सोमवारी ऑफ पिरियड सदराखाली क्रमशः लेख प्रकाशित होत आहेत, ज्यात शैक्षणिक विषयी विचार मांडत असतात.  लहान मुलांसाठी सुध्दा छोटेखानी लेख लिहितात तसेच त्याना मनोरंजनातून शब्दसंपत्ती वाढवी यांसाठी विविध मनोरंजक शब्दकोडे तयार करतात.  जे की दर रविवारी दैनिक देशोन्नतीच्या फनक्लब पेज वर गेल्या दीड वर्षापासुन क्रमशः  प्रकाशित होत आहे. विद्यार्थ्यांना सतत कामात व्यस्त ठेवण्यासाठी विविध उपक्रम तयार करतात आणि त्यां उपक्रमाच्या माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न असतो.


Umang shah

436 अनुयायी

umesh warvatkar "Umesh"

24 अनुयायी

Aaradhya Date

19 अनुयायी

swapnil

0 अनुयायी

Sagar Sutar

7 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.