नितेश ठोकळ
प्रकाशित साहित्य
9
वाचक संख्या
23,028
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी लेखक नितेश ठोकळ, जन्म १४ नोव्हेंबर १९८३, ठाणे. जर तुम्हाला माझ्या कथा, लखु कथा आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तसेच कुठल्याही कथेवर समीक्षा तसेच मत मांडायच असल्यास मला मेसेज करा. १) माझी 'कुरकुरणारी बायको' ही पहिली लघुकथा असून मी नवीन विचारात्मक मानसिक प्रश्नांचा लखुकथा मधुन खुलासा केला आहे. वाचक वर्गाने ह्यातून माझ्या सकारात्मक विचारांवर विचार करावा. २) माझी दुसरी कथा ही "भयकथा : सर्वपित्री अमावास्या" असून ही सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यातील काहीक घटना काल्पनिक आहेत. तसेच घडलेल्या घटना आणि पात्रे ह्यांच्या जिवंत आणि मृत व्यक्तींशी काहीएक संबंध नाही आणि जर आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा. ३)माझी तिसरी कथा ही "भयकथा : ती रात्र" ही दुसऱ्या कथेची पुढील कथा असून ही सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यातील काहीक घटना काल्पनिक आहेत. तसेच घडलेल्या घटना आणि पात्रे ह्यांच्या जिवंत आणि मृत व्यक्तींशी काहीएक संबंध नाही आणि जर आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा. ४) माझी चौथी कथा ही विनोदी कथा "टॉकीज चे समोसे" असून ही हास्य कथा आहे. ह्यात माझा विनोदी दृष्टिकोन टॉकीजच्या समोस्यान बद्दल स्पष्ट केलेला आहे. ५) माझी पाचवी कथा ही "पब जी लव्ह स्टोरी" असून ही ' गोष्ट प्रेमाची" ह्या कथा स्पर्थे साठी प्रकाशित केली आहे. ह्या कथेत विनोदी दृष्टिकोनातून प्रेम कथा लिहिली आहे. ६) माझी सहावी कथा ही लघुकथा असून "महाशिवरात्री" ही पौराणिक ऐतिहासिक कथांना अनुसरून आहे. ७) माझी सातवी कथा ही "नवरा बायकोचं सर्जिकल स्त्राईक" असून हे एक अंकी नाटक आहे. ८) माझी आठवी कथा "झपाटले ल बायको" असून ही हास्य थरारक भय कथा आहे. ९) माझी नववी कथा ही "भुतांचा भूलभुलैया" असून ही एक भयकथा आहे.


Ashwini Kale

5 अनुयायी

Yuvraj Kamble

26 अनुयायी

Sonali Chaudhari

2 अनुयायी

Mansi Tibrewal

34 अनुयायी

Gaurav Patil

15 अनुयायी

SALOŃI

267 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.